Main Index

 

 

सामील होताय ना!

आमचा इरादा आहे, कोल्हापुर वर्ल्ड हे व्यासपीठ तुम्हालाच समर्पित करण्याचा. त्यासाठी थोडा पुढाकार तुम्हालाही घ्यायला हवा. आणि ते अगदीच सोप्प आहे. आपल्या अवतीभवती अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. अनेक प्रसंगांचे आपण कळत नकळत साक्षीदार होत असतो. पण ते सारे प्रसंग आणि त्या सा-या घटना ब-याचदा व्यक्तिगतच राहून जातात.

आता मात्र आपल्याला संधी आहे – त्या सा-यांना लाखो कोल्हापुरकरांपर्यंत पोहोचवण्याची. मग त्याचे स्वरुप कसेही असले तरी चालेल. कधी तो, धुंदावलेल्या पावसाळी संध्याकाळचा तुम्ही काढलेला एखादा छानसा फोटो असेल किंवा कधी रपरपत्या पावसातून लगबग करणा-या एखाद्या छकुलीची तुम्हीच हौसेने टिपलेली एखादी चित्रफित असेल.... तुमच्या भोवताली रखडून राहिलेला एखादा गहन प्रश्न असेल किंवा तुमच्या कुटुंबातील एखादा आनंदसोहळाही असेल... विषय काहीही असो, तो टिपण्यासाठी तुम्ही निवडलेले माध्यम कोणतेही असो... सगळ्यांसोबत शेअर करण्याची इच्छा फक्त तुमच्या मनात निर्माण व्हायला हवी.

तर मग लागा कामाला... या कोल्हापुरला जगाशी जोडूया, त्यासाठी आपल्याकडील व्हीडिओ, फोटो किंवा मनोगत अगदी हक्कानं आमच्या  info@kolhapurworld.com या पत्त्यावर पाठवा.


READY TO PARTICIPATE !

We at KOLHAPUR WORLD are committed to dedicate this portal to you. And to make it happen you will have to come forward and contribute. There are good many things happening around you. We witness many incidences in our life, but most of the time this experience remains to be personal.

But not now, we hereby give you an opportunity to share this experience with lakhs of Kolhapurkars and the whole World. Whatever be the content - a photo of beautiful rainy evening or a small video of a cute kid playing in rain or any issue occupying your mind or even any celebration in your family. All you need is will and wish to share it with the world.

So now ... Get to work... Come lets Take Kolhapur to the World.... send us your pictures, videos or writings to info@kolhapurworld.com


  ~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^
keep visiting
www.kolhapurworld.com and keep supporting us
~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^~~^~^~^~^~^~^~^~^~^~^~^